#BBCMarathi
मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचं तापमान वेगानं वाढतंय, तसं माणसासमोर नव्या आजारांचं आव्हानही उभं राहतंय. हवामान बदलामुळे जीवाणू व अन्य सूक्ष्मजीवांवर आणि माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे?
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
source